३५ वर्षीय विधवा महिलेचं ४ म्हतार्यासोबत होते प्रेमसंबंध अन् ५व्याची ऐन्ट्री होताचं गेम झाला

३५ वर्षीय विधवा महिलेचं ४ म्हतार्यासोबत होते प्रेमसंबंध अन् ५व्याची ऐन्ट्री होताचं गेम झाला

पाटणा – बिहारमधील नालंदा येथुन अनैतिक संबंध आणि प्रेमप्रकरणाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.नालंदा येथे एका वृद्धाला या प्रेमप्रकरणाची किंमत जीव गमावुन मोजावी लागली आहे.एका ३५ वर्षीय विधवा महिलेने ४ वृद्ध प्रियकरांसोबत मिळुन पाचव्या बाॅयफ्रेंडची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात या कथित प्रेमिकेला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या हत्येचा…