शेवटी लालमातीतचं घेतला अखेरचा श्वास, पुण्यात ३१ वर्षीय पैलवानाचा भयंकर मृत्यू

शेवटी लालमातीतचं घेतला अखेरचा श्वास, पुण्यात ३१ वर्षीय पैलवानाचा भयंकर मृत्यू

पुणे : व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.पैलवानाला तात्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले,मात्र तोपर्यंत खुप उशिर झाला होता.तपासुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.स्वप्नील पाडाळे असे 31 वर्षीय मृत पैलवानाचे नाव आहे.पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आज सकाळी 7.30 च्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली.स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती…