पेपर लिहितांना अचानक हात-पाय वाकडे, कळुपर्यंत चिमुरडीने सोडला जीव; पंढरपुरात ह्रदयद्रावक घटना समोर

पेपर लिहितांना अचानक हात-पाय वाकडे, कळुपर्यंत चिमुरडीने सोडला जीव; पंढरपुरात ह्रदयद्रावक घटना समोर

पंढरपूर : पंढरपुरमधुन एक हादरवणारी घटना समोर आली आहे.पंढरपुरच्या अरिहंत स्कुलमधील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत घडलेली हि घटना आहे.इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी अनन्या भादुले(वय 9) वर्गामध्ये पेपर लिहीत होती.यावेळी अचानक झटका आल्याने जागीच गतप्राण झाली आहे.दरम्यान तिला अचानक असे काय झाले हे न समजल्याने वर्गात काही वेळ भितीचे वातावरण पसरले होते.शिक्षकांनी तातडीने उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये…