बोंबला! प्रियकरानी बेडवर लघवी केल्याने गर्लफ्रेंडनी आधी लिंग कापलं नंतर त्याला…

बोंबला! प्रियकरानी बेडवर लघवी केल्याने गर्लफ्रेंडनी आधी लिंग कापलं नंतर त्याला…

गुजरात: जगभरातुन कपल आणि रिलेशनशिपच्या अनेक हौश उडवणार्या घटना नेहमीच समोर येत असतात.प्रेमविरांतील भांडणं हा काही नवा विषय नाही.पण अनेकदा भांडणाची कारणं फारच विचीत्र असतात. कधी कधी भांडणं इतकी वाढतात की,दोघांपैकी एकाचं चांगलचं नुकसान होतं.अशीच एक घटना समोर आली आहे.एका तरूणीने तिच्या प्रियकराचं आधी लिंग कापलं अन् नंतर त्यावर चाकुने वार केला.कारण काय तर म्हणे…