चिमुरडा चाॅकलेट आणायला गेला, त्याची बाॅडी थेट तलावात सापडली; घटना वाचुन तुमचा थरकाप उडेल

चिमुरडा चाॅकलेट आणायला गेला, त्याची बाॅडी थेट तलावात सापडली; घटना वाचुन तुमचा थरकाप उडेल

रांची: खंडणीच्या उद्देशाने एका ९ वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करुन त्याचा खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना रांची शहरात घडली.रांची शहरातील बरीयातु येथील एदलहाटु परिसरात हि घटना घडली आहे.याप्रकरणातील आरोपी संजु पांडा याला रांची पोलिसांनी अटक केली आहे. संजु पांडा हा पुर्वी त्याच्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहत होता,जे शौर्य यांच्या घरात भाडेकरू होते.खंडणीच्या उद्देशाने संजुने शौर्यचे अपहरण केले.मात्र,यामध्ये…