पुण्यात शेजारच्या जोडप्यांचा सेल्फी स्टीकच्या साह्याने सेक्स व्हिडीओ बनवला अन् नंतर…

पुण्यात शेजारच्या जोडप्यांचा सेल्फी स्टीकच्या साह्याने सेक्स व्हिडीओ बनवला अन् नंतर…

पुणे – शेजारी रहाणाया विवाहित जोडप्याचा एकांतातील संबंध ठेवतांनाचा व्हिडीओ सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइल कॅमेयामध्ये शुट केल्याची घटना पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीत घडली आहे.गंभीर बाब म्हणजे आरोपी या अश्लिल व्हिडीओची धमकी देऊन महिलेला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करीत होता.कुंदन अष्टे असे आरोपीचे नाव असुन तो एका मोठया कंस्ट्रक्शन कंपनीत प्लानिक मॅनेजर पदावर जाॅबला असल्याची माहिती समोर आली…