एकाची चुक दुसर्यांवर बेतली, संभाजीनगरमध्ये पती-पत्नी शरीराचा मिनीटात चेंदामेंदा

एकाची चुक दुसर्यांवर बेतली, संभाजीनगरमध्ये पती-पत्नी शरीराचा मिनीटात चेंदामेंदा

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील काम आटोपुन घरी गावी निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव वेगात खडी घेऊन जाणाऱ्या हायवेवर भरधाव ट्रकने धडक दिल्याने ते टायर खाली आले.या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारि गावाजवळ घडली आहे. राजेंद्र पंडित कुलकर्णी(वय -४५) आणि सीमा राजेंद्र कुलकर्णी(वय ४० रा. मनेगाव, वैजापूर) असे अपघातात मृत्यूमुखी…

७ वर्षापुर्वी ज्या ठिकाणी आई गेली त्याचठिकाणी लेकानीही सोडले प्राण, संभाजीनगरमध्ये थरकाप उडवणारी घटना

७ वर्षापुर्वी ज्या ठिकाणी आई गेली त्याचठिकाणी लेकानीही सोडले प्राण, संभाजीनगरमध्ये थरकाप उडवणारी घटना

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा पेपर सोपा गेल्यामुळे वडील, मुलगा आणि बहिणीने बाहेर जाऊन एकत्र आइस्क्रीम खाल्ले.त्यानंतर तिघेही घरी परतले.वडील आणि बहीण झोपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलाने घरातील कार बाहेर काढली.ती घेऊन क्रांती चौकाकडुन सिडकोकडे जाताना नियंत्रण सुटल्यामुळे एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलावर जोर्यात आदळली.यात त्यानी जागीचं प्राण सोडले.हि घटना गुरुवारी रात्री २ वाजता घडली.याच ठिकाणी ७ वर्षांपूर्वी…

संभाजीनगरमध्ये १३ वर्षाच्या धाडशी लेकीने वाचवला बापाचा जीव, दम लागला पण बापासाठी तिने…

संभाजीनगरमध्ये १३ वर्षाच्या धाडशी लेकीने वाचवला बापाचा जीव, दम लागला पण बापासाठी तिने…

संभाजीनगर: वडिल आत्महत्या करण्यासाठी निघाले होते,लेकीला याची कुणकुण लागताचं तिने कुठलाही विचार न करता तडक पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या बापाला आत्महत्येपासुन वाचवले.लेक वडिलांचा आधार होत असतानाच आज एका मुलीने आपल्या वडिलांचे प्राण वाचवले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये हि घटना घडली आहे.या मुलीच्या धाडसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आई शेतात गेल्यानंतर घरी १३ वर्षीय मुलीसह वडील दोघेच…