स्कुल व्हॅनमधुन खाली उतरली अन् घराच्या दारातचं जीव सोडला, नाशिकमध्ये ८ वर्षाच्या अपेक्षाचा अंत

स्कुल व्हॅनमधुन खाली उतरली अन् घराच्या दारातचं जीव सोडला, नाशिकमध्ये ८ वर्षाच्या अपेक्षाचा अंत

नाशिक: स्कुल व्हॅनमधुन उतरल्यानंतर त्याच स्कुल व्हॅनच्या चाकाखाली सापडल्याने ८ वर्षीय बालिकेचा शेवट झाल्याची ह्रदयद्रावक घटना नाशिक शहरात घडली आहे.स्कुल व्हॅनमधुन घरी जाण्यासाठी चिमुरडी उतरली खरी,मात्र घरी जात असताना त्याच स्कुल व्हॅनच्या मागच्या चाकाखाली येऊन ८ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव असे मृत मुलीचे आहे.या दुर्दैवी घटनेने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर…