पुण्याच्या नामांकित शाळेतील दहावीची विद्यार्थींनी अचानक गरोदर अन् कारण कळताचं पोलिसही हैराण

पुण्याच्या नामांकित शाळेतील दहावीची विद्यार्थींनी अचानक गरोदर अन् कारण कळताचं पोलिसही हैराण

पुणे : पुण्यातील खडकी परिसरातील एका नामांकित शाळेतील 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक 16 वर्षीय तरुणी गर्भवती राहिल्यानंतर शाळेत खळबळ माजली आहे.या तरुणीच्या मैत्रिणीच्या भावाचा मित्र असलेल्या एका मुलाने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आणि यातुन ही तरुणी ४ महिन्याची गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला…