कोल्हापुरात पती-पत्नीचा पर्दाफाश, नवरा घरी दररोज वेगवेगळ्या व्यक्तींना आणायचा अन् पत्नी त्यांच्यासोबत…

कोल्हापुरात पती-पत्नीचा पर्दाफाश, नवरा घरी दररोज वेगवेगळ्या व्यक्तींना आणायचा अन् पत्नी त्यांच्यासोबत…

कोल्हापुर : बायकोच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्याअड्डा सुरू केला होता.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी बालिंगा(ता.करवीर) येथे छापा टाकुन वेश्या अड्ड्यावर कारवाई केली.पीडित पत्नीची सुटका करून पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलयं. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस निरिक्षक श्रद्धा आंबोले-बरगे यांनी सांगितल्यानुसार,बालिंगा परिसरात एका घरातच वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना…