…अन् माऊलीने स्वत: पाहिले मुलाला तडफडुन प्राण सोडतांनी, अकोल्यात शेतकर्याचा दुर्देवी मृ्त्यू

…अन् माऊलीने स्वत: पाहिले मुलाला तडफडुन प्राण सोडतांनी, अकोल्यात शेतकर्याचा दुर्देवी मृ्त्यू

अकोला : आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणुन शेतकरी रात्रीच्या अंधारात आपला जीव मुठीत घेऊन पाणी द्यायला जातात.अनेकदा हि गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतते असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला होता.पहाटे ५ वाजता शेतातच एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागुन मृत्यू झाला होता.त्यानंतर आता शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी शेतकरी गेला होता.अचानक मोटरमध्ये…