अहमदनगरमध्ये बहिणीनेचं लहान बहिणीला ओढणीने गळा आवळुन ठार केलं, धक्कादायक कारणाचा खुलासा
|

अहमदनगरमध्ये बहिणीनेचं लहान बहिणीला ओढणीने गळा आवळुन ठार केलं, धक्कादायक कारणाचा खुलासा

अहमदनगर – प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातुन सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केलं आहे. अहमदनगरमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ३० सप्टेंबर रोजी १६ वर्षीय हर्षदा बानकर या युवतीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता.प्रथमदर्शनी हि आत्महत्या…