जळगावाात गाढ झोपेमुळं झाला तरुण शेतकर्याचा मृत्यू, रक्तबंबाळ अवस्थेत दिसला आजीला नातु

जळगावाात गाढ झोपेमुळं झाला तरुण शेतकर्याचा मृत्यू, रक्तबंबाळ अवस्थेत दिसला आजीला नातु

जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील युवकाचा छतावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली.अंकुश ज्ञानेश्वर चौधरी(वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. अंकुश याला सकाळी आजी उठवण्यासाठी गेली असता,हि घटना उघडकीस आली आहे.गच्चीला कठडे नसल्याने झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असतांना अंकुश छतावरुन खाली पडल्याचे सांगितले जात आहे.या घटनेत…