मुलीने मनुस्मृती जाळून पेटवली सिगारेट, त्यावर चिकनही शिजवलं; म्हणते बाबासाहेबांनी मनस्मृती…

मुलीने मनुस्मृती जाळून पेटवली सिगारेट, त्यावर चिकनही शिजवलं; म्हणते बाबासाहेबांनी मनस्मृती…

दिल्ली: सोशल मिडीयावर मनुस्मृती जाळणाऱ्या एका तरुणीचा video चांगलाच व्हायरल झाला आहे.व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलगी मनस्मृती जाळत असुन नंतर त्याच आगीवर सिगारेट पेटवताना दिसतेय.नंतर चुलीत घातल्यानंतर त्यावर मटन शिजवताना दिसत आहे.या मुलीचं नाव प्रिया दास असुन,ती बिहारच्या शेखपुरा येथील राहणारी आहे.प्रिया दास हि राष्ट्रीय जनता दलाच्या महिलास सेलमध्ये कार्यरत आहे.ती 27 वर्षांची असुन video…