8 वर्षाच्या पोराला कोब्रा साप चावला पण त्याच्याऐवजी सापचं मेला, कारण जाणुन जाग्यावर उडालं
|

8 वर्षाच्या पोराला कोब्रा साप चावला पण त्याच्याऐवजी सापचं मेला, कारण जाणुन जाग्यावर उडालं

जशपुर जिल्ह्यातील तपरिरासह इतर भागात सर्पदंशाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.दरवर्षी येथे २० हुन अधिक आदिवासींचा सर्पदंशाने मृत्यू होतो.मात्र यावेळी आदिवासी भागातील गार्डन तालुक्यात असलेल्या पंडरापथ गावात विचीत्र प्रकार समोर आला आहे.इकडे घरात खेळत असलेल्या एका मुलाला कोब्रा साप चावला. वेदनेने रडत असताना त्या मुलालाही प्रचंड राग आला आणि त्याने त्याच सापाला पकडुन २-३ ठिकाणी…