पुण्यात ३३ वर्षाची बायको फुल टल्ली, मुलींना मारहाण करत होती अन् पतीलाही बेदम मारहाण

पुण्यात ३३ वर्षाची बायको फुल टल्ली, मुलींना मारहाण करत होती अन् पतीलाही बेदम मारहाण

आत्तापर्यंत आपण अनेकदा दारू पिऊन नवर्याने मारहाण केल्याची प्रकरणे ऐकले असतील,मात्र मुंबईतील मिरा रोड येथुन एक गजबचं प्रकरण समोर आणले असुन दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका बायकोने पतीला आणि तिच्या मुलींना बेदम मारहाण केलेली आहे.याआधी देखील तिने अशीचं मारहाण केली आहे.मात्र अखेर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,निम्मयी…