5 वर्षाच्या लेकरामुळं अख्या कुंटुबाने टाकीत उडी घेत दिला जीव, काळीज पिळवटुन टाकणारी घटना

5 वर्षाच्या लेकरामुळं अख्या कुंटुबाने टाकीत उडी घेत दिला जीव, काळीज पिळवटुन टाकणारी घटना

पाली : राजस्थानमधील पाली येथील घटनेचे संपुर्ण परिसरात खळबळ माजली आहे.इथे एका निष्पाप चिमुरड्याचा मृत्यूने दुःखी होऊन संपुर्ण कुटुंबाने टाकीत उडी घेत जीवन संपवले आहे.टाकीत उडी मारलेल्या दाम्पत्याचा आणि त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या कुटुंबात फक्त एकच मुलगी उरली आहे.सुदैवाने घटनेच्या वेळी ती शाळेत गेली होती.या आत्महत्येची माहिती समोर येताचं…

महिन्यावर लग्न अन् घरी आली मुलाची बाॅडी, रायगडमध्ये २८ वर्षीय तरुणाचा भयंकर शेवट

महिन्यावर लग्न अन् घरी आली मुलाची बाॅडी, रायगडमध्ये २८ वर्षीय तरुणाचा भयंकर शेवट

रायगड : नेरुळ सिग्नलपासुन पुढे काही अंतरावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात एका २८ वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे.घरी आईसोबत झालेला त्याचा कॉल शेवटचा ठरला.कारण भर रस्त्यात निर्भयला भरधाव कारने उडवल्यामुळे त्याचा अंत झाला.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुढच्याच महिन्यात तो गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार होता,मात्र त्याआधीच नियतीने त्याच्यावर घाला घातला. निर्भय पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे…