‘ति पोरगी माझ्याशी न बोलता इतर पोरांशी बोलते’, बुलढाण्यात लेकाचा कृत्याने आई-वडिलं हादरले

‘ति पोरगी माझ्याशी न बोलता इतर पोरांशी बोलते’, बुलढाण्यात लेकाचा कृत्याने आई-वडिलं हादरले

बुलढाणा : आपली आवडती मुलगी आपल्याशी न बोलता इतर पोरांशी बोलत असल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने नैराश्येतुन जीवन संपवल्याची घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे.महाविद्यालयातील एका वर्ग खोलीतच तरुणाने जीवन संपवल आहे.सुरज गावंडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.सुरज बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होता.महाविद्यालयात वर्ग खोलीत परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरु होते.यावेळी कर्मचाऱ्यांना सुरजचा गळफास घेतलेल्या अवस्थेत…