‘बाबु ये ना प्लिज भेटायला…शिक्षकाला प्रियसीना भेटायला बोलावलं अन् तिला पाहताचं करंटच बसला

‘बाबु ये ना प्लिज भेटायला…शिक्षकाला प्रियसीना भेटायला बोलावलं अन् तिला पाहताचं करंटच बसला

छत्तीसगडमधील जशपुर येथुन फसवणुकीचा एक गजबचा प्रकार समोर आला आहे.येथे एका तरुणाने मुलीचा आवाज काढुन एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.जवळपास वर्षभर त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं.एतकचं नाही तर त्याला लग्नाचीही ऑफर दिली.जेव्हा हा शिक्षक पुर्णपणे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतला गेला आहे याची खात्री पटली तेव्हा या भावड्याने त्या शिक्षकाकडुन तब्बल ४ लाख रुपये…