बदलापूर स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता, थोडी डुलकी लागली, डोळे उघडून पाहताच धक्का बसला
|

बदलापूर स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता, थोडी डुलकी लागली, डोळे उघडून पाहताच धक्का बसला

डोंबिवली : रेल्वेच्या बाकड्यावर झोपणे किती महागात पडु शकते याचा प्रत्यय एका व्यक्तीला नुकताच आला आहे.बदलापूर रेल्वे स्थानकात बाकड्यावर झोपलेल्या एका प्रवाशाच्या बॅगमधुन सोन्याचा २ लाख ४५ हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरून चोर फरार झाला होता.या चोरट्याला कल्याणच्या लोहमार्ग गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवलीतुन अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ऐवजापैकी २ लाख ३९ हजार रुपयांची…