उस्मानाबादमध्ये विवाहित महिलेला प्रेमात ओढलं,मोकार पैसा उडवुन कर्जबाजारी झाल्यावर वेगळाचं पराक्रम केला

उस्मानाबादमध्ये विवाहित महिलेला प्रेमात ओढलं,मोकार पैसा उडवुन कर्जबाजारी झाल्यावर वेगळाचं पराक्रम केला

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका मुलाने आपल्या प्रेयसीवर केलेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी वेगळा फंडा वापरला.त्याने चक्क गर्लफ्रेंडच्या मुलाचे फिल्मी स्टाईल अपहरण केले.उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.सदर प्रकरणाचा तपास नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावला.मुख्य आरोपी आणि त्याच्या २ साथीदारांना सोलापुर आणि सांगली जिल्ह्यातुन अटक केलं आहे….