संभाजीनगरमध्ये दहावीच्या मुलानं वर्गातल्या प्रियसीला मोबाईल दिला, बोलणं व्हायचं पण गव्हाच्या शेतात भयंकर झालं

संभाजीनगरमध्ये दहावीच्या मुलानं वर्गातल्या प्रियसीला मोबाईल दिला, बोलणं व्हायचं पण गव्हाच्या शेतात भयंकर झालं

औरंगाबाद : प्रेमप्रकरणातुन मुलीच्या नातेवाईकांनी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना वैजापुर तालुक्यातील भिवगाव येथे घडली आहे.मंगळवारी सकाळी मुलाच्या हत्येची घटना उघडकीस आली.मृत मुलगा हा 25 फेब्रुवारी पहाटेपासुन घरातून बेपत्ता होता.वडील प्रभाकर नारायण काळे यांनी मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. मृत मुलगा हा विनायक नगर येथील शाळेत इयत्ता दहावीचं शिक्षण…