2 मुलांची आई शनिवारी बाॅयफ्रेंडसोबत फरार अन् संतापुन सोमवारी नवर्यानी मोठं पाऊल उचललं

2 मुलांची आई शनिवारी बाॅयफ्रेंडसोबत फरार अन् संतापुन सोमवारी नवर्यानी मोठं पाऊल उचललं

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात २ मुलांची आई प्रियकरासह पळुन गेली.बायको प्रियकरासह पसार झाल्याने पती खुप अस्वस्थ आहे.आईशिवाय त्या मुलांचे काय होणार,असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्याचवेळी पती पोलीस ठाण्यात सतत फेऱ्या मारत आहे,मात्र पोलीस काहीही मदत करत नाहीत.तक्रार नोंदवण्यासाठी तो दररोज पोलीस ठाण्यात चौकात चकरा मारत असल्याचा आरोप पतीने केला आहे,मात्र पोलीस त्याचे ऐकत…