एक चूक अन् शेतकरी महिलेचा भयानक मृत्यू, भंडार्यात अख्ख गाव हळहळलं

एक चूक अन् शेतकरी महिलेचा भयानक मृत्यू, भंडार्यात अख्ख गाव हळहळलं

भंडारा : शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी अडकुन एका महिलेचा गुरफडून मृत्यू झाल्याची हादरवणारी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील दोनाड येथे घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शीतल धर्मशील कोचे(वय 52) असे मृतक महिलेचे नाव आहे.सध्या भंडारा जिल्ह्यात उडीद,सोयाबीन,हरभरा,वटाणा अशा विविध पिकांची काढणी करून त्याची मळणी करण्याचे…