काल जन्मलेलं बाळ आणि आज आईनेही मिटले डोळे; दुख:द घटनेमुळं गावातील एकाही घरात चुल पेटली नाही

काल जन्मलेलं बाळ आणि आज आईनेही मिटले डोळे; दुख:द घटनेमुळं गावातील एकाही घरात चुल पेटली नाही

जळगाव : लग्नानंतर ती घरात आली,नवर्याची हलाखीची परिस्थिती,त्यामुळे त्याच्या खांद्याला खांदा लावुन कष्ट केले.व्यवसाय उभारत गावात ओळख निर्माण केली.कष्टाचे दिवस संपुन आनंदाचे दिवस आले आणि घरात पाळणा हलणार म्हणुन घरात प्रचंड आनंदाचे वातावरण असतानाच नियतीने क्रुर डाव खेळला. प्रसुतीसाठी तिला हाॅस्पिटलमध्ये हलवले,बाळ जन्माला आले पण जन्मानंतर अवघ्या २ तासातच बाळाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी…

लाज सोडली, बुलढाण्यात विवाहितेला सासरच्यांनी १२ दिवस अण्णाचा एक खायला दिला नाही, भुकेनी तरमळायची…

लाज सोडली, बुलढाण्यात विवाहितेला सासरच्यांनी १२ दिवस अण्णाचा एक खायला दिला नाही, भुकेनी तरमळायची…

बुलढाणा : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे असतानाही अशा घटना कमी होत नसल्याचं चित्र समोर आहे.अशातच बुलढाणा जिल्ह्यातुन एक भयंकर घटना समोर आली आहे.सासरच्या लोकांकडुन शारीरिक व मानसिक छळ करून महिलेला तब्बल १२ दिवस उपाशी ठेवण्यात आलं.त्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील विवाहितेच्या सासरच्या लोकांवर…