सोलापुरात २ वर्षापासुन महिलेचं शेजारच्या मुलासोबत प्रेमसंबंध, ति विसरली पण तो सोडत नव्हता अन् अखेर काल…

सोलापुरात २ वर्षापासुन महिलेचं शेजारच्या मुलासोबत प्रेमसंबंध, ति विसरली पण तो सोडत नव्हता अन् अखेर काल…

सोलापुर : बाॅयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुर शहरातुन समोर आला आहे.२ वर्षापासून सुरु असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर महिलेच्या मृत्यूने झाला आहे.दोघांमधलं प्रेमसंबंध संपुष्टात आले होते.मात्र त्यानंतरही बाॅयफ्रेंड विवाहित प्रेयसीची पाठ सोडत नव्हता.त्यामुळे प्रेयसीने अखेर आत्महत्येसारखं मोठ पाऊल उचललं आहे. जुना विडी घरकूल येथे राहणाऱ्या कविता कल्याणम या महिलेनी…