रात्रीच्या वेळी पुर्णपणे विना कपड्यात रस्त्यावर फिरत होती महिला, हैराण करणारा व्हिडीओ समोर

रात्रीच्या वेळी पुर्णपणे विना कपड्यात रस्त्यावर फिरत होती महिला, हैराण करणारा व्हिडीओ समोर

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय पहायला मिळलं याचा काही नेम नाही.कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक video येथे समोर येत असतात.पण सध्या एक video सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.जो पाहुन तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.हो कारण या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात फिरताना एक नग्न महिला कैद झाली.एवढंच नाही तर हि महिला विना कपडे फिरत होती….